सप्रेम नमस्कार
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा....
फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई,पणत्यांची आरास,उटण्याची आंघोळ, रांगोळीची रंगत, फराळाची संगत, लक्ष्मीची आराधना,भाऊबीजेची ओढ, दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिपावलीच्या मंगलमयी शुभेच्छा ..!
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...!
शुभेच्छुक
श्री. प्रमोद लोणारे
अध्यक्ष, सेवादल शहर काँग्रेस, वणी
अध्यक्ष, पहाड वनमाळी समाज शाखा, वणी
सचिव, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघ
वणी-झरी-मारेगाव
सचिव, नवशक्ती दुर्गा चॅरिटेबल ट्रस्ट


